Joshimath: जोशीमठ \'सिंकिंग झोन\' म्हणून घोषित, स्थानिकांना तातडीने बाहेर काढण्याचे आदेश
2023-01-09 94 Dailymotion
उत्तराखंड राज्याच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसलेल्या जोशीमठ हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रशासनाकडून हे गाव \'सिंकिंग झोन\' म्हणून घोषित करण्यात आले आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ